5. गतीमान रिडेव्हलपमेंटसाठी प्रकल्प सल्लागार! | Project Management Consultant for Speedy Redevelopment
Description
This episode explains how an experienced Project Management Consultant (PMC) can give a major boost to the redevelopment process of your housing society.
पुण्या-मुंबईत अनेक हाऊसिंग सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट जोरात सुरू असलं तरी वेगवेगळ्या कारणांमुळे रिडेव्हलपमेंटचा निर्णय रखडलेल्या सोसायट्याही पुष्कळ आहेत. सभासदांमधलं एकमत तसंच सभासद आणि बिल्डर यांच्यातलं अंडरस्टँडिग यावर रिडेव्हलपमेंटला गती मिळणार की ते रखडणार हे ठरत असतं. पण या संपूर्ण प्रक्रियेत अनुभवी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची मदत घेतली तर रिडेव्हलपमेंटला गती मिळू शकते. त्यामुळेच प्रकल्प सल्लागाराची नेमकी भूमिका आणि त्यांच्या जबाबदारीबद्दल जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices